Marath ukhane
Author: p | 2025-04-25
jaybhim ukhane, buddhist ukhane, marathi ukhane, ukhane for boys, ukhane for girls, ukhane for bride, ukhane for groom, ukhane for husband, ukhane for wife marathi ukhane, ukhane for female, ukhane for male, ukhane for male funny, ukhane marathi funny, chavat ukhane
marathi ukhane, ukhane, मराठी उखाणे,best ukhane, ideas ukhane
Ukhane Marathi for female-ह्या ब्लॉग मध्ये आपण उखाणे लिहलेले आहेत. उखाणे लग्ननंतर नाव घेण्यासाठी लागतात आणि आम्ही ह्या ब्लॉग मध्ये चांगले उखाणे सांगितले आहेत.अनुक्रमणिका1 मराठी उखाणे बायकोसाठी |Ukhane Marathi for female 1.1 मराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female 1.2 मराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female 1.3 मराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female 2 मराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male2.1 मराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male2.2 मराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male2.3 मराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male3 नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female3.1 नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female3.2 नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female3.3 नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female3.4 नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female3.5 नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female4 Conclusionरुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन———- रावांच्या साथीनं आदर्श संसार करीननव्या आयुष्याची नवी नवी गाणी——— च्या घराण्यात ———- रावांची झाले मी राणीपतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते———- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागतेसुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही———- रावाचं नाव ह्ळुच ओठी येईहिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी—— रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरीशिंपल्यात सापडले माणिक मोती—— रावांच्या जीवनात झाले मी सारथीमहादेवाला बेल,विष्णूला तूळ्स—— रावांचे नाव घ्यायला कसला हो आळसहे सुद्धा वाचा – Quotes In Marathiमराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female आंनदाने भरला दिन हा लग्नाचा—– रावांना घास देते गोड जिलेबीचामनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस—– रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळ्सआई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी—– रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टीसासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी—– रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशीसुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण—– रावांचे नाव घेते ऐका सारेजणसासरचे निराजंन माहेरची फुलवात—– रावांचे नाव घेण्यास करते सुरुवातजन्म दिला मातेने, पालन केले पित्याने—– रावांचे नाव घेते पत्नी या नात्यानेहे सुद्धा Youtube वर बघा – Marathi Ukhaneमराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female माहेर जणू गंगा, सासर जणू सागर त्यातच एकरुप —– रावांचे सूख निर्झरआकाशाच्या अंगणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश—– रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेशपायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती—– रावांच्या स्नेहाने गेली माझी भितीसत्य प्रुथ्वीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार यज्ञ देवतांचा आधार —– राव माझे आधारमंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती—– रावांचे नाव घेऊन समाधान चित्तीपित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात—– रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनातगजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद—– रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवातमराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी—– रावांचे नाव घेते —— च्यावेळीसंसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा—– रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचास्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी—– रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळीरुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा—–रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचानाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा—– रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छामानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार—– रावांच्या रुपाने झाला साक्षात्कारमराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी—– रावांच्या जीवनात आहे मला गोडीसर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात—– रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाटभरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची—– रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांचीजडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले—– रावांच्या नावाकरीता एवढे का अडविलेशंकराच्या पिंडीवर बेलाचे पान—– रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मानआत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण—– रावांचे नाव उखाणे Marathi Ukhane For Marriage – मराठी उखाणे (लग्नासाठी) Male/Female 2024 May 9, 2024 Funny ukhane in Marathi for male | नवरदेवासाठी फनी मराठी उखाणे May 8, 2024 Ukhane : नव्या पिढीचे बेस्ट मॉडर्न मराठी उखाणे February 6, 2024 150+ haldi kunku ukhane marathi 2024 | हळदीकुंकू उखाणे February 6, 2024 Marathi ukhane for male | मराठी उखाणे नवरदेवासाठी February 2, 2024 1000+ Marathi Ukhane | मराठी उखाणे February 2, 2024 View More Post वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Friend In Marathi | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा June 2, 2024 50+ Birthday Wishes For Mother In Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा June 2, 2024 80+ Happy Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा June 2, 2024 Sister birthday wishes in marathi / बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा February 1, 2024 Best friend birthday wishes in Marathi | मित्रा /मैत्रिणी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा February 2, 2024 boyfriend birthday wishes in Marathi March 21, 2024 View More Post मराठी जोक्स View More Post सणउत्सव शुभेच्छा Maghi Ganesh Jayanti Wishes in marathi & Quotes In Marathi | माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा 2024 February 12, 2024 View More Post Marathi Quotes Attitude quotes in Marathi February 28, 2024 View More Post Emotional Quotes View More PostMarathi Ukhane For Male / Ukhane In
घेऊन बांधते मी कंकणकुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात पडले—– रावांच्या जीवावर भाग्यशाली झालेमराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन—– रावांच्या संसारात मन घेते वळूनलग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी—– रावांचे नाव घेते तुमच्यासाठीसंसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान—– रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मानलक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने—– रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहानेसंसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर आयुष्याचा प्रवास करते —— रावांबरोबरनाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा—– रावांचे नाव असते ओठांवर, पण प्रश्न असतो उखाण्याचासुखी संसारात हवी विश्वासाची जोड—– रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोडमराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली—– रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरलीनाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री आजपासून मी झाले —– रावांची ग्रुहमंत्रीशब्द तिथे नाद कवी तिथे कविता—– रावांची जोड जणू सागर आणि सरितानव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण—– रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पणचंदनाच्या झाडावर बसला मोर—– रावांच्या जीवावर मी आहे थोरचंद्राचा उदय, समुद्राला भरती—– रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरतीसूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास—– रावांना देते मी जिलेबीचा घासमराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप—– रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आजघराला असावं अंगण, अंगणात डोलावी तूळस—– रावांच्या जीवनात चढवीन आंनदाचा कळससूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले—– रावांच्या सहवासात भाग्य माझे हसलेसूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले—– रावांच्या सहवासात भाग्य माझे हसलेअंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य—– रावांचा आनंद हेच माझे सौख्यमंगळ्सूत्र हा सौभाग्याचा अंलकार—– रावांच्यासह ध्येय, आशा होवोत साकारआकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य, तारांगणे—– रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणेखडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड—– रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोडनवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड—– रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोडइग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर—- रावांचे नाव घेते सोडा माझा पदरफुलात फुल जाईचे फुल—– रावांनी घातली मला भूलसाता जन्मीची पूण्याई फळाला आली आज—– रावांच्या हाताने ल्याले मंगळ्सुत्राचा साजपत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून—– राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुनसंसार सागरात प्रीतीच्या लाटा—– रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा वाटाआईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस—–राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला आकाशात चमकतो नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for femaleतारा, अंगठीत चमकतो हिरा—– राव पति मिळाले हाच भाग्योदय खरानवससीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह—– रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रहलाल चूटूक मेंदी, हिरवागार चुडा—– रावांसाठी जीव झाला माझा वेडानीलवर्ण आकाशात चमकतात तारे—– रावांचे नाव घेते लक्ष दया सारेसांयकाळ्चे वेळी नमस्कार करते देवाला—– रावांचे नाव घेताना आनंद होतो मनालाइग्रंजी भाषेत चंद्राला म्हणतात मून—– रावांचे नाव घेते —– ची सूनआनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवरनवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for femaleआयुष्याचा प्रवास करीन —– रावांच्या बरोबरआकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा—– राव पति मिळाले हाच भाग्योदय खरासोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी—– राव झाले माझ्या सौभाग्याचे धनीमनोभावे प्रार्थना करुन पुजला गौरीहर—– रावांचा सहवास लाभो जन्मभरप्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी जीवनाचे पूष्प वाहिले —– रावांच्या चरणीचांदीच्या ताटात पक्वानांची रास—– रावांना देते लाडूचा घासरंगबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते लाडूचा गोड घास —– रावांना देतेनवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for femaleमंगळागौरीची पूजा मनोभावे करते—– रावांसाठी दीर्घायुष्य मागतेचंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल—– रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊलनातेवाईक जमले केले मोलाचे आहेर—– रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर मगउंबरठयावरचं माप पायांनी लोटते—– रावांच्या. jaybhim ukhane, buddhist ukhane, marathi ukhane, ukhane for boys, ukhane for girls, ukhane for bride, ukhane for groom, ukhane for husband, ukhane for wifeMarathi Ukhane, Marathi Ukhane Female, Marathi Ukhane Male
घरात भाग्याने प्रवेश करतेआई, बाबा येते आशीर्वाद दयावा—– रावांचा सहवास जन्मभर लाभावामोत्याची माळ, सोन्याचा साज—– रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आजमंगळागौरी माते नमन करते तुला—– रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मलानवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for femaleदिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती—– रावांना ओवाळते मंगल आरतीथोर कुळांत जन्मले, सुसंस्कारात वाढले—– रावांच्या जीवावर भाग्यशाली झालेसर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा—– रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटामखमली हिरवळीवर पाखरांचा थवा—– रावांच्या संसारात लावीन दिप नवासंसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल—– रावांना लागली बाळाची चाहूलफुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे—– रावांच्या बाळाचे आज आहे बारसेगुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज—– रावांच्या बाळाची आज आहे मौंजनवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for femaleगोकुळात आला क्रुष्ण, सर्वांना झाला हर्ष—– रावांच्या बाळाला लागले पहिले वर्षसोन्याची घुंगरं, चांदीच्या वाळ्या सोनार घडवी दागिने —– रावांच्या बाळालावरातीच्या मिरवणूकीत सनईचे करुण सूर—– रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूरदाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र—– रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्रअंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा—–रावांच्या नावावर भरते लग्नचुडाआला श्रावणमास, पाऊस पडला शेतात—– रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरातशरदाचे चांदणे, मधुवनी फुले निशी़गंध—– रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंदजीवनात ही घडी अशीच राहू दे—– रावांचे प्रीतफुल असेच हसु देसंथ वाहती गंगा, यमुना, आणि सरस्वती—– रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महतीकस्तुरीचा सुवास दरवळतो रानात—– रावांचे नाव घेते माझ्या मनातश्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान—– रावांचे नाव घेते, राखते सर्वांचा माननिळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे लग्नाच्या दिवशी —– स वाटे —– रावांचे नाव घ्यावेनागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला—– रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळालारुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन——- रावांच्या साथीनं आदर्श संसार करीनConclusionआम्ही ब्लॉग मध्ये दिलेली उखाणे एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.Jay bhim marathi ukhane !! Buddhist ukhane !! ramai ukhane
Ukhane - This Website is Related to Marathi Ukhane
. jaybhim ukhane, buddhist ukhane, marathi ukhane, ukhane for boys, ukhane for girls, ukhane for bride, ukhane for groom, ukhane for husband, ukhane for wife marathi ukhane, ukhane for female, ukhane for male, ukhane for male funny, ukhane marathi funny, chavat ukhaneFunny Marathi Ukhane Vinodi Ukhane
Comments
Ukhane Marathi for female-ह्या ब्लॉग मध्ये आपण उखाणे लिहलेले आहेत. उखाणे लग्ननंतर नाव घेण्यासाठी लागतात आणि आम्ही ह्या ब्लॉग मध्ये चांगले उखाणे सांगितले आहेत.अनुक्रमणिका1 मराठी उखाणे बायकोसाठी |Ukhane Marathi for female 1.1 मराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female 1.2 मराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female 1.3 मराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female 2 मराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male2.1 मराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male2.2 मराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male2.3 मराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male3 नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female3.1 नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female3.2 नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female3.3 नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female3.4 नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female3.5 नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female4 Conclusionरुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन———- रावांच्या साथीनं आदर्श संसार करीननव्या आयुष्याची नवी नवी गाणी——— च्या घराण्यात ———- रावांची झाले मी राणीपतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते———- रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागतेसुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही———- रावाचं नाव ह्ळुच ओठी येईहिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी—— रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरीशिंपल्यात सापडले माणिक मोती—— रावांच्या जीवनात झाले मी सारथीमहादेवाला बेल,विष्णूला तूळ्स—— रावांचे नाव घ्यायला कसला हो आळसहे सुद्धा वाचा – Quotes In Marathiमराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female आंनदाने भरला दिन हा लग्नाचा—– रावांना घास देते गोड जिलेबीचामनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस—– रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळ्सआई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी—– रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टीसासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी—– रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशीसुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण—– रावांचे नाव घेते ऐका सारेजणसासरचे निराजंन माहेरची फुलवात—– रावांचे नाव घेण्यास करते सुरुवातजन्म दिला मातेने, पालन केले पित्याने—– रावांचे नाव घेते पत्नी या नात्यानेहे सुद्धा Youtube वर बघा – Marathi Ukhaneमराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female माहेर जणू गंगा, सासर जणू सागर त्यातच एकरुप —– रावांचे सूख निर्झरआकाशाच्या अंगणात ब्रम्हा, विष्णू आणि महेश—– रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेशपायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती—– रावांच्या स्नेहाने गेली माझी भितीसत्य प्रुथ्वीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार यज्ञ देवतांचा आधार —– राव माझे आधारमंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती—– रावांचे नाव घेऊन समाधान चित्तीपित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात—– रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनातगजाननाची क्रुपा, गुरुंचा आशीर्वाद—– रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवातमराठी उखाणे बायकोसाठी | Ukhane Marathi for female सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी—– रावांचे नाव घेते —— च्यावेळीसंसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा—– रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचास्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी—– रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळीरुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा—–रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचानाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा—– रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छामानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार—– रावांच्या रुपाने झाला साक्षात्कारमराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी—– रावांच्या जीवनात आहे मला गोडीसर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात—– रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाटभरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची—– रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांचीजडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले—– रावांच्या नावाकरीता एवढे का अडविलेशंकराच्या पिंडीवर बेलाचे पान—– रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मानआत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण—– रावांचे नाव
2025-04-21उखाणे Marathi Ukhane For Marriage – मराठी उखाणे (लग्नासाठी) Male/Female 2024 May 9, 2024 Funny ukhane in Marathi for male | नवरदेवासाठी फनी मराठी उखाणे May 8, 2024 Ukhane : नव्या पिढीचे बेस्ट मॉडर्न मराठी उखाणे February 6, 2024 150+ haldi kunku ukhane marathi 2024 | हळदीकुंकू उखाणे February 6, 2024 Marathi ukhane for male | मराठी उखाणे नवरदेवासाठी February 2, 2024 1000+ Marathi Ukhane | मराठी उखाणे February 2, 2024 View More Post वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Friend In Marathi | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा June 2, 2024 50+ Birthday Wishes For Mother In Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा June 2, 2024 80+ Happy Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा June 2, 2024 Sister birthday wishes in marathi / बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा February 1, 2024 Best friend birthday wishes in Marathi | मित्रा /मैत्रिणी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा February 2, 2024 boyfriend birthday wishes in Marathi March 21, 2024 View More Post मराठी जोक्स View More Post सणउत्सव शुभेच्छा Maghi Ganesh Jayanti Wishes in marathi & Quotes In Marathi | माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा 2024 February 12, 2024 View More Post Marathi Quotes Attitude quotes in Marathi February 28, 2024 View More Post Emotional Quotes View More Post
2025-04-08घेऊन बांधते मी कंकणकुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात पडले—– रावांच्या जीवावर भाग्यशाली झालेमराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन—– रावांच्या संसारात मन घेते वळूनलग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी—– रावांचे नाव घेते तुमच्यासाठीसंसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान—– रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मानलक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने—– रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहानेसंसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर आयुष्याचा प्रवास करते —— रावांबरोबरनाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा—– रावांचे नाव असते ओठांवर, पण प्रश्न असतो उखाण्याचासुखी संसारात हवी विश्वासाची जोड—– रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोडमराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली—– रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरलीनाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री आजपासून मी झाले —– रावांची ग्रुहमंत्रीशब्द तिथे नाद कवी तिथे कविता—– रावांची जोड जणू सागर आणि सरितानव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण—– रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पणचंदनाच्या झाडावर बसला मोर—– रावांच्या जीवावर मी आहे थोरचंद्राचा उदय, समुद्राला भरती—– रावांच्या शब्दांनी सारे श्रम हरतीसूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास—– रावांना देते मी जिलेबीचा घासमराठी उखाणे नवऱ्यासाठी | Ukhane Marathi for male पदस्पर्शाने लंवडते उंबरठ्यावरलं माप—– रावांची भाग्यलक्ष्मी म्हणुन ग्रुहप्रवेश करते आजघराला असावं अंगण, अंगणात डोलावी तूळस—– रावांच्या जीवनात चढवीन आंनदाचा कळससूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले—– रावांच्या सहवासात भाग्य माझे हसलेसूख दू:खाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले—– रावांच्या सहवासात भाग्य माझे हसलेअंलकारात अंलकार मंगळसूत्र मूख्य—– रावांचा आनंद हेच माझे सौख्यमंगळ्सूत्र हा सौभाग्याचा अंलकार—– रावांच्यासह ध्येय, आशा होवोत साकारआकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य, तारांगणे—– रावांचे नाव घेते तूमच्या म्हणण्याप्रमाणेखडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड—– रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोडनवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for female खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड—– रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोडइग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर—- रावांचे नाव घेते सोडा माझा पदरफुलात फुल जाईचे फुल—– रावांनी घातली मला भूलसाता जन्मीची पूण्याई फळाला आली आज—– रावांच्या हाताने ल्याले मंगळ्सुत्राचा साजपत्रिका जुळ्ल्य़ा योग आला जूळून—– राव पती मिळावे म्हणून नवस केला कुलदेवतेला स्मरुनसंसार सागरात प्रीतीच्या लाटा—– रावांच्या सुखदु:खात उचलीन मी अर्धा वाटाआईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस—–राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला आकाशात चमकतो नवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for femaleतारा, अंगठीत चमकतो हिरा—– राव पति मिळाले हाच भाग्योदय खरानवससीतेची पतिभक्ती, सावित्रीचा निग्रह—– रावांचे नाव घेण्यास नको मला आग्रहलाल चूटूक मेंदी, हिरवागार चुडा—– रावांसाठी जीव झाला माझा वेडानीलवर्ण आकाशात चमकतात तारे—– रावांचे नाव घेते लक्ष दया सारेसांयकाळ्चे वेळी नमस्कार करते देवाला—– रावांचे नाव घेताना आनंद होतो मनालाइग्रंजी भाषेत चंद्राला म्हणतात मून—– रावांचे नाव घेते —– ची सूनआनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवरनवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for femaleआयुष्याचा प्रवास करीन —– रावांच्या बरोबरआकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा—– राव पति मिळाले हाच भाग्योदय खरासोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी—– राव झाले माझ्या सौभाग्याचे धनीमनोभावे प्रार्थना करुन पुजला गौरीहर—– रावांचा सहवास लाभो जन्मभरप्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी जीवनाचे पूष्प वाहिले —– रावांच्या चरणीचांदीच्या ताटात पक्वानांची रास—– रावांना देते लाडूचा घासरंगबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते लाडूचा गोड घास —– रावांना देतेनवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for femaleमंगळागौरीची पूजा मनोभावे करते—– रावांसाठी दीर्घायुष्य मागतेचंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल—– रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊलनातेवाईक जमले केले मोलाचे आहेर—– रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर मगउंबरठयावरचं माप पायांनी लोटते—– रावांच्या
2025-03-30घरात भाग्याने प्रवेश करतेआई, बाबा येते आशीर्वाद दयावा—– रावांचा सहवास जन्मभर लाभावामोत्याची माळ, सोन्याचा साज—– रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आजमंगळागौरी माते नमन करते तुला—– रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मलानवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for femaleदिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती—– रावांना ओवाळते मंगल आरतीथोर कुळांत जन्मले, सुसंस्कारात वाढले—– रावांच्या जीवावर भाग्यशाली झालेसर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा—– रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटामखमली हिरवळीवर पाखरांचा थवा—– रावांच्या संसारात लावीन दिप नवासंसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल—– रावांना लागली बाळाची चाहूलफुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे—– रावांच्या बाळाचे आज आहे बारसेगुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज—– रावांच्या बाळाची आज आहे मौंजनवीन मराठी उखाणे बायकोसाठी | Modern Marathi ukhane for femaleगोकुळात आला क्रुष्ण, सर्वांना झाला हर्ष—– रावांच्या बाळाला लागले पहिले वर्षसोन्याची घुंगरं, चांदीच्या वाळ्या सोनार घडवी दागिने —– रावांच्या बाळालावरातीच्या मिरवणूकीत सनईचे करुण सूर—– रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूरदाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र—– रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्रअंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा—–रावांच्या नावावर भरते लग्नचुडाआला श्रावणमास, पाऊस पडला शेतात—– रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरातशरदाचे चांदणे, मधुवनी फुले निशी़गंध—– रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंदजीवनात ही घडी अशीच राहू दे—– रावांचे प्रीतफुल असेच हसु देसंथ वाहती गंगा, यमुना, आणि सरस्वती—– रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महतीकस्तुरीचा सुवास दरवळतो रानात—– रावांचे नाव घेते माझ्या मनातश्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान—– रावांचे नाव घेते, राखते सर्वांचा माननिळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे लग्नाच्या दिवशी —– स वाटे —– रावांचे नाव घ्यावेनागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला—– रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळालारुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन——- रावांच्या साथीनं आदर्श संसार करीनConclusionआम्ही ब्लॉग मध्ये दिलेली उखाणे एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत लिहिलेले आहे.वरील माहिती थोडी इंटरनेट व पुस्तकातून घेतली आहे. त्यामुळे काहीकॉपरेटच्या [email protected] या ई-मेल ला तुम्ही मेल करू शकता तुम्हाला 24 अडचण असल्यास तर तुम्हीतासांमध्ये उत्तर दिले जाईल.
2025-04-08